!! सहकाराची
समृद्ध पंढरी !!
कृष्णा काठच्या शेतकऱ्यांचा " कृषी समृद्धीचा कृष्णा पॅटर्न" म्हणजे आपला सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा “यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना”.. आज समृद्धीच्या शिखरावरती आहे..
पुढे वाचा.. चेअरमन,
डॉ.सुरेश भोसले (बाबा)
" गेली ९ वर्षे आम्ही शेतकर्यांना केद्रबिंदू मानून कारभार करत आहोत, उच्चांकी दर, उच्चांकी गाळप, मोफत साखर, ऊसविकास योजना यासारखे उपक्रम यशस्वी पणे राबवित आहोत.."
गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याच्या इतिहासात प्रथमच १०८ दिवसात १२३९००८.३८४ मे.टन उसाचे उच्चांकी गाळप केले. याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, बिगर सभासद, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी मजूर, वाहतुक कंत्राटदार, सर्व कर्मचारी अधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात १२००० मे.टन उसाचे उच्चांकी गाळप करून उच्चांकी ३३९४० साखर पोत्यांचे उत्पादन केले. याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, बिगर सभासद, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी मजूर, वाहतुक कंत्राटदार, सर्व कर्मचारी अधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
आर्थिक वर्ष २०१५-१६ पासुन कारखान्याने पुन्हा एकदा सक्षम आर्थिक भरारी घेतली आहे.
वरील सर्ब बाबतील कारखाना नेहमीच इतरांपेक्षा अग्रेसर राहिला आहे.
बदल्या काळानुसार कृष्णेचे शेतकरी सभासद, कर्मचारी, वाहतूकदार सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत "स्मार्ट" झाले आहेत.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दक्षिण विभागात सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी उत्कृष्ट_तांत्रिक_कार्यक्षमतेचा प्रथम_पुरस्कार व सन २०१९ - २० गळीत हंगामासाठी तृतीय_पुरस्कार प्राप्त झाला.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्यास भारतीय शुगर संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला हा कारखान्यासाठी फार अभिमानाचा क्षण आहे.!!
Post- Shivnagar, 415108
Tal- Karad
Dist- Satara (Maharashtra)
admin@ymkrishna.com
Phone: (02164) 266222 to 266225
: (02342) 234070
Fax: (02164) 266226
Plant Code: 14901
Short Name: ymkssk