य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दक्षिण विभागात सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी #उत्कृष्ट_तांत्रिक_कार्यक्षमतेचा #प्रथम_पुरस्कार
#उत्कृष्ट_तांत्रिक_कार्यक्षमतेचा सन २०१९ - २० गळीत हंगामासाठी #तृतीय_पुरस्कार प्राप्त झाला.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्यास #भारतीय_शुगर संस्थेच्या वतीने #सर्वोत्कृष्ट_ऊस_विकासासाठी #राष्ट्रीय_पुरस्कार प्राप्त झाला. हा कारखान्यासाठी फार अभिमानाचा क्षण आहे.!!
#सर्वोत्कृष्ट_ऊस_विकासासाठी #राष्ट्रीय_पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार